• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मंत्री अनिल पाटलांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत !

कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2023
in जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मंत्री अनिल पाटलांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

नव्यानेच मंत्री पदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

नामदार अनिल पाटील पाटील यांचा आज दि 7 जुलै रोजी वाढदिवस असून त्याच दिवशी मंत्री महोदयांचे अमळनेर येथे आगमन होणार आहे. सकाळी 6 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर वाहनाने ते अमळनेर येथे मंगळग्रह मंदिरात दाखल होणार आहेत. तेथून 9 वाजता बाईक रॅलीद्वारे त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.
सदर रॅली पैलाड, तेथून दगडी दरवाजा, पाच कंदील चौक, सुभाष चौक, कुंटे रोड, बालेमिया, बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरीच थांबणार आहेत.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य
जळगाव

विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य

May 28, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
जळगाव

या राशीत जन्मलेल्या प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

May 28, 2026
जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !
जळगाव

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !
जळगाव

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य

विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य

May 28, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे

या राशीत जन्मलेल्या प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group