• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागणार !

आजचे राशिभविष्य दि ८ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 8, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : सकारात्मक राहण्यासाठी आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित करा. तुम्ही घरगुती देखभालीच्‍या कामातही व्यस्त राहाल. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्‍हाला मिळतील. कोणतीही अशुभ सूचनेमुळे मनात तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.

वृषभ : आज सकारात्मक कृती करणाऱ्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण झाल्‍याने तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. भविष्यात उत्पन्नाचे साधनाची हमी मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता असेल; पण सर्व काही ठीक होईल. कोणाशीही वाद घालू नका. व्यवसायाशी निगडीत कामात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल.

मिथुन : विद्यार्थी आणि तरुणांनी करिअरकडे लक्ष द्‍यावे. मालमत्तेसंबंधी वाद मिटविला जाईल. अनावश्यक खर्चात कपात करा, अन्यथा तुमचे आर्थिक बजेट कोलमडेल. आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ द्या. घरातील वातावरण आनंददायी आणि शिस्तबद्ध ठेवा. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : आळस आणि निराशेपासून दूर राहा. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे श्रीगणेश सांगतात. कोणीतरी तुमच्या उदारतेचा फायदा घेऊ शकते. घर, गाडी आदींशी संबंधित कागदपत्रे जवळ ठेवा, ॲसिडीटी आणि गॅसची समस्या जाणवेल. .

सिंह : आज तुम्‍ही प्रतिकूल परिस्थिती संयमाने हाताळाल. स्वतःला रचनात्मक कार्यात गुंतवून ठेवाल. आर्थिक व्‍यवहार करताना काळजी घ्‍या. व्यवसायातील आव्‍हानात्‍मक कामाचा पुन्हा विचार करावा लागेल. अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतात. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाचे पालन करा. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित योग्‍य दिशा मिळेल; पण तथ्य जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. मानसिक शांतता अनुभवण्यासाठी कोणत्याही धार्मिक कार्याची किंवा ध्यानाची मदत घेणे देखील योग्य ठरेल. काम जास्त असले तुम्ही घरीच राहाल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल. वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तूळ : आज रखडलेल्या कामांना गती मिळेल, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला मनशांती मिळेल. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आशा गमावल्याने मन उदास होऊ शकते. पती-पत्नी एकमेकांशी योग्य सामंजस्य राखतील. पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात.

वृश्चिक : तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. घरातील ज्येष्ठांचा स्नेह आणि आशीर्वाद असेल. काळ थोडा प्रतिकूल आहे. प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहू शकते. आरोग्य चांगले राहील.

धनु : आज आयुष्याची गाडी थोडी रुळावर जाईल. आर्थिक बाबतीत तुम्ही योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अति मेहनत घ्‍यावी लागेल; पण त्याचबरोबर यशही मिळेल. बेकायदशीर कृत्‍यात सहभागी असणार्‍यांपासून अलिप्‍त राहा. कुटुंबासोबत आनंदातवेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.

मकर : खूप दिवसांनी एखादी चांगली बातमी मिळाल्याने आज मन अधिक प्रसन्न होईल, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यातही तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. अतिआत्मविश्वास टाळा. व्यवहारात लवचिकता आणणे आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित कामांना अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असेल. घरात आणि कुटुंबात तुमची उपस्थिती सर्वांना आनंद देऊ शकते. कोणताही जुना आजार त्रासदायक ठरु शकतो.

कुंभ : कोणतेही कौटुंबिक मतभेद चर्चा करून सोडवाल. तुमच्या कामांचे कौतुकही होईल आणि लोकप्रियतेचा आलेखही वाढेल. भावनिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत आणि उत्साही वाटेल. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमचे नियंत्रण ठेवा. व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसह चर्चा करुनच महत्त्‍वाचा निर्णय घ्‍या. वाईट संगत टाळा.

मीन : आज तुम्‍ही कामाच्‍या व्‍यस्‍ततेतून कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ व्‍यतित कराल. भावनेऐवजी तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य वापरा. तरुणांनाही त्यांच्या कार्यात यश मिळवण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीची मदत मिळू शकते. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. पती-पत्नीमध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group