• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यात कापूस पिकाला पिकविमा मंजूर करा : प्रशासनाला निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यात कापूस पिकाला पिकविमा मंजूर करा : प्रशासनाला निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील 21 दिवसापेक्षा पावसाचा जास्त खंड तुटवडा झाल्यामुळे कापूस पिकाचे अॅग्रीम विमा वाटप करावे अशा आशयाचे निवेदन आज ता.29 रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

खरीप हंगाम 2023 मध्ये संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा 25 टक्के पाऊस कमी झालेला आहे. त्याचा सर्वच पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. खरीप हंगामाचे उत्पादन 20 टक्यापेक्षा कमी आलेले आहे. जिल्हा लवकरात लवकर दुष्काळी जाहीर होणे गरजेचे असताना कुठलीच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात 27 मंडळे ज्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड आहे अश्या मंडळात अँग्रीम पिक विमा वाटप लवकरात लवकर दिवाळीपूर्वीच होणे जरुरीचे होते. पंरतु पिक विमा कंपनी (ओरिएन्टल इन्शुरन्स) मुद्दाम हेतु पुरस्कर उशिर करीत आहे. व खोटे नाटे अपील करीत आहे. विमा कंपनीचे जिल्हा लेव्हलवर तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील फेटाळले गेलेले आहे. विमा कंपनीला आदेश देऊन लवकरात लवकर कापूस पिकाचाअँग्रीम पिक विमा वाटप सुरु करावा. शेतक-यांना आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल नथ्थू शिंदे,श्री नितीन बापूराव पाटील,श्री शरद पांडुरंग पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Tags: #jalgaon

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group