• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमविवाहातून वाद : सख्या बापाने दिले मुलीसह मुलाला विष !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रेमविवाहातून वाद : सख्या बापाने दिले मुलीसह मुलाला विष !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १७ जानेवारी २०२३ ।

प्रेमविवाहामध्ये नेहमी वाद हे होत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत असते पण काही लोक याच्यातून मार्ग काढीत असतात तर काही लोक यावर चुकीचा मार्ग काढून आपल्यासह परीवाराला धोक्यात टाकत असतात अशीच एक संतापजनक घटना नागपूर येथे घडली आहे. घरात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून एका ४५ वर्षीय पित्यानेच स्वतःच्या मुलांना विष पाजून संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःने आत्महत्या केली. नागपुरातील वाठोडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक कलहातून मुलांना विष पाजून त्यांचा गळा आवळला नंतर वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील वैष्णवदेवीनगर येथे उघडकीस आली. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे. मनोज अशोक बेले (वय 45 वर्षे) आणि त्यांची मुलगी तनिष्का (वय 7 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रिन्स (वय 12 वर्षे) याचा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जीवनमृत्यूशी संघर्ष सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज हे मेकॅनिक होते. मेडिकल चौकात त्यांचे दुकान आहे. तनिष्का दुसरीत तर प्रिन्स सहाव्या वर्गात शिकत होता. 13 वर्षांपूर्वी मनोज यांचा प्रियासोबत प्रेमविवाह झाला. लग्नानंतर मनोज आणि प्रिया यांच्यात वाद व्हायला लागले. सहा वर्षांपूर्वी वाद विकोपाला गेल्याने प्रिया आणि मनोज यांनी सामंजस्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तनिष्का आणि प्रिन्स हे दोघे प्रिया यांच्याकडे राहायचे. प्रिया या साडी विक्रीच्या दुकानात काम करुन उदरनिर्वाह करतात. मनोजपासून वेगळे झाल्यानंतर दर रविवारी मुले मनोजला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भेटायला जातील, असा निर्णयही यावेळी दोघांनी घेतला.

गेल्या काही दिवसांपासून परत दोघांमध्ये वाद व्हायला लागले. 12 जानेवारीला मनोज यांच्या मित्राने प्रिया यांना फोन करुन तिरंगा चौकात भेटायला बोलावले. प्रिया आणि त्यांचे वडील मनोज याला भेटले. यावेळीही दोघांमध्ये वाद झाला. हा वाद नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गेला. नंदनवन पोलिसांनी दोघांना भरोसा सेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सतत वाद होत असल्याने मनोज तणावात राहायला लागले. रविवारी सकाळी प्रिया यांचे वडील प्रिन्स आणि तनिष्काला घेऊन वाठोडा चौकात आले. प्रिन्स आणि तनिष्काला मनोजच्या स्वाधीन केले. मनोज दोन्ही मुलांना घेऊन घरी गेला. त्यांच्यासोबत खेळला. त्यांना नाश्ताही दिला. दुपारी 4.30 वाजतापर्यंत प्रिन्स आणि तनिष्का घराबाहेर खेळत होते. मनोजने त्यांना आवाज देऊन घरात बोलावले. त्यांना पुन्हा नाश्ता दिला. यात विष होते. दोघेही बेशुद्ध झाले. मनोजने दोरीने दोघांचा गळा आवळला. त्यानंतर लाकडी बल्लीला दोरी बांधून स्वत: गळफास घेतला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group