• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 21, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ मे २०२५

जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिस्टा’ चे २१ रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित व अतुल जैन, अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन फार्मफ्रेश फू्डस लिं चे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन, अभंग जैन, आत्मन जैन, आंतरराष्ट्रीय पातळीचे आंबातज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. अनिल ढाके,, डॉ. बीके, डॉ. अनिल पाटील, कृषी विभागाचे सहकारी अजय काळे, नितीन पाटील, शंकर गाडेकर यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.

हे ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शन आज २२ मे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १५० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत. जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ३४ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. ‘मँगो फिस्टा’ सह प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची क्षणचित्रे –
• महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात पहिल्यांदाच असे प्रदर्शन.
• दुर्मीळ व चविष्ट आंब्यांच्या अनेकोत्तम व्हरायटी एकाच छताखाली बघण्याची सुवर्ण संधी.
• जैन इरिगेशनने संशोधीत व विकसीत केलेल्या टिश्युकल्चर आंब्यांचाही समावेश.
• प्रदर्शनास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Related Posts

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

December 14, 2025
जळगावात उमेदवारीसाठी इच्छुकांनी बांधले गुढघ्याला बाशिंग ; सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावेदार !

भरदुपारी २५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

घरात लग्नाची तयारी अन भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी !

ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम; राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

December 13, 2025
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025
जळगावात उमेदवारीसाठी इच्छुकांनी बांधले गुढघ्याला बाशिंग ; सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावेदार !

जळगावात उमेदवारीसाठी इच्छुकांनी बांधले गुढघ्याला बाशिंग ; सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावेदार !

December 14, 2025
भरदुपारी २५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

भरदुपारी २५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

December 14, 2025
घरात लग्नाची तयारी अन भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी !

घरात लग्नाची तयारी अन भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी !

December 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group