• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जामनेर पोलीस स्थानकावर हल्ला : १४ जणांना अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जिगरी मित्र ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२४

जामनेर पोलिस ठाण्यावर रात्रीच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकांसह आठ कर्मचारी गंभीर जखमी झाल्यानंतर आता शहरात परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अातापर्यंत १४ जणांना अटक करण्यात अाली असून हल्ल्यातील इतर संशयितांचा पाेलिस शाेध घेत अाहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पाेलिसांचा माेठा बंदोबस्त असल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप अाले असून अपर पाेलिस अधिक्षक कविता नेरकर जामनेरात तळ ठाेकून अाहेत. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी धनंजय वेरुळे यांनी जामनेरात भेट दिली. शुक्रवारी पाेलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात अाला. चिंचखेडा येथील बालकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील अाराेपीला भुसावळ येथून एलसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर आरोपीस आमच्या ताब्यात द्यावे. अशी मागणी करत हजारावर लाेकांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमा झाला. या वेळी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक दगडफेक सुरू झाली. यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे, रामदास कुंभार, संजय खंदारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत जखमी झाले.

जामनेर तालुक्यातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. शरद पवार यांनी २५ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहा वर्षीय मुलीला आईसक्रीम कोन घेऊन देण्याचे अमिष आमिष दाखवून सुभाष उमाजी भिल-सोनवणे याने अत्याचार करून खून केल्याची घटना ११ जून रोजी घडली होती.​​​​​​​ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जमाव दगडफेक करीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून छऱ्यांचे ३६ राउंड फायर करण्यात आले. तर भुसावळ रोडच्या कॉर्नरला व वाकी रोडच्या कॉर्नरला अशा दोन ठिकाणी जमावातूनही हवेत गोळीबार केला गेला.

Tags: #jamner#police

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !
जळगाव

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group