• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पालकांनो लक्ष द्या : पाचवीच्या मुलाने रील्स पाहून संपविली जीवनयात्रा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 23, 2023
in क्राईम
0
पालकांनो लक्ष द्या : पाचवीच्या मुलाने रील्स पाहून संपविली जीवनयात्रा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२३

जगभरातील अनेक लहान मुलांना मोबाईलवरील सोशल मिडियाचे वेड लागले आहे. लहान मुल दिवसभरात तासनतास मोबाईलवर आपला वेळ घालवीत आहेत. अशावेळी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. कारण मोबाईलच्या अतिवापराने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होतोच, त्याचबरोबर अनेक दुर्घटनाही घडतात. उत्तर प्रदेशच्या हनिपूर जिल्ह्यातून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर पाहून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ सुमेरपूर कोतवाली भागात पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधून आपले आयुष्य संपवले. निखिल उर्फ ​​रज्जू (वय११) असे या मुलाचे नाव आहे. निखील हा शहरातील एका सार्वजनिक शाळेत पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारी 2 वाजता शाळेतून परतल्यानंतर तो घरात खोलीत सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. यावेळी त्याने युट्यूबवर मिठापासून विष बनवणे, मरण्याची सोप्पी पद्धत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले. हे व्हिडिओ पाहून निखीलने घरातील खुंटीला फास लावून तपासण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकार पाहताच निखिलच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, निखिल हा शाळेत, अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. त्याला परिक्षेत चांगले मार्क्स मिळायचे असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चिमुकल्या जिवाने अशा प्रकारचा मार्ग का स्विकारला असावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निखीलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: #policeCrimesuisaid

Related Posts

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group