• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्कूल बसच्या जबर धडकेत काकू अन् पुतण्या ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
स्कूल बसच्या जबर धडकेत काकू अन् पुतण्या ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ मे २०२५

यावल कामानिमित्त दुचाकीने यावलकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांना वळणावर समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कुलबसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील निशा राजेंद्र येवले व विशाल कुशल येवले (दोघ रा. कोरपावली, ता. यावल) या काकू पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता विरावली रस्त्यावर कृषी फलोत्पादन केंद्राजवळील खड्डेमय रस्ता वळणावर घडली, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोरपावली येथे निशाल येवले व  विशाल येवले हे दोघ वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काकू पुतण्या हे काही कामानिमित्त दुचाकीने यावलकडे जाण्यासाठी निघाले कृषी फलोत्पादन केंद्राजवळील शहरापासून जवळच असलेल्या विरावली-कोरपावली रस्त्यात्बर स्कुल बस व मोटारसायकल यांच्यात समोरासमीर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील निशा येवले व विशाल येवले हे दोन्ही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच याचल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती कळताच नातेवाईकासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकाच कुटुंबातील काकू आणि पुतण्यावर दुर्दैवी काळाने झडप घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group