• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2026
in Uncategorized
0
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६

भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकावर आधारित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभागी होऊन अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर केला. स्पर्धेत सहभागी अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषा धारण करून सादरीकरण केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये पार पडली. उद्घाटन समारंभात नगरपरिषद माध्यमिक शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे, नगरसेविका डॉ. छाया फालक देशमुख, गुरूदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील, साहित्यिक प्रभावती पाटील, संस्थाध्यक्ष डि.के. पाटील, सचिव डॉ. जगदीश पाटील यांच्यासह परीक्षक उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक डी.के. पाटील यांनी तर प्रा. शैलेश पाटील व राजेंद्र आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेची बैठक व्यवस्था डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. जगदीश पाटील यांनी केले. त्यानंतर पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटात वर्गनिहाय स्पर्धा पार पडली. त्यानंतर वर्गातच परीक्षकांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, उद्योजिका मंगला पाटील, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रमोद आठवले, नारायण पाटील, जगदीश चौधरी उपस्थित होते. प्रमोद आठवले व मंगला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी शिवरायांच्या चरित्राचा संस्कार बालमनात रूजवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. संस्था सचिव डॉ. जगदीश पाटील यांनी निकाल जाहीर केला. तीनही गटातील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सुजाण परीक्षकांकडून परीक्षण – शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत राजेंद्र गवळी, दिनकर जावळे, दत्तात्रय जावळे, भगवान गुंजाळ, नारायण पाटील, जगदीश चौधरी, रमेश रावते, साधना मोहरील, लतिका क्षीरसागर, संध्या भोळे, मेघा कुरकुरे, जयश्री काळवीट, सुरेखा कुरकुरे, उज्ज्वला वराडे, संजय ताडेकर, मनीषा ताडेकर आदींनी परीक्षक म्हणून काम केले.

स्पर्धेचा निकाल असा – प्रथम गटात प्रथम लावण्या पंकज बेंडाळे, द्वितीय वेदिका निळकंठ खाचणे, तृतीय संजना योगेश नायके, उत्तेजनार्थ पार्थ भाऊलाल सपकाळे. द्वितीय गटात प्रथम खुशबू संदीप तायडे, द्वितीय भुवनेश प्रदीप निळे, तृतीय हर्षाली भागवत लोहार, उत्तेजनार्थ डिंपल विजय काकडे. तृतीय गटात प्रथम वरद भरत फेगडे, द्वितीय मनीष संजय मावळे, तृतीय समीक्षा सूरज खंडेराव.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group