• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रायसोनी महाविद्यालयात “अवयव दान” प्रबोधन रथयात्रातर्फे जनजागृती कार्यक्रम

विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत केला संकल्प ; अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांचे मार्गदर्शन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2024
in जळगाव
0
रायसोनी महाविद्यालयात “अवयव दान” प्रबोधन रथयात्रातर्फे जनजागृती कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या महाराष्ट्रात नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान या विषयी सर्वांगाने कार्य करणाऱ्या संस्थेच्या विद्यमाने ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान खानदेश विभागात प्रबोधन रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या महादान प्रबोधन यात्रेला धुळे येथून प्रारंभ होऊन या यात्रेचा पिंपळनेर, नंदुरबार, तळोदा, शहादा, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, अमळनेर या विविध ठिकाणांहून मार्गक्रमण होऊन अखेर जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयायात समारोप कार्यक्रम झाला.

राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या संयुक्त विध्यमाने संपन्न झालेल्या या जनजागृती कार्यक्रमातील व्यासपिठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, सहसचिव प्रशांत पागनीस, रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गवर्नर आशा वेणुगोपाल, अध्यक्ष प्रकाश पटेल व सचिव मनीष पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई हि संस्था प्रबोधन रथयात्रेचे आयोजन करीत असून हि खरोखर एक कौतुकास्पद बाब आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रबोधन रथयात्रेतून करण्यात आला असून या रथयात्रेत सहभागी होत अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानंतर ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी म्हटले कि, अवयवदान करण्याचा निर्णय हा प्रामुख्याने कुटुंबाच्या निर्णयावर अवंलबून असतो. त्यामुळे एकप्रकारे एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर त्याचे अवयवदान करायचे की नाही, हे त्याचे कुटुंबीय ठरवत असतात. हा निर्णय काही तासांत कुटुंबाला घ्यावा लागत असतो. यामध्ये वैद्यकीय मार्गदर्शन, कुटुंबाची आणि त्यांच्या समाजघटकांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या माणसाचा एखादा अवयव दान केला तर त्यामुळे दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान किंवा आशादायी जीवन मिळू शकते, ही भावना असेल तरच अवयवदान होऊ शकते. अनेकदा घरच्यांना त्यांच्या माणसाच्या मृत शरीरातील त्वचा किंवा पेशी तरी दान देण्याची इच्छा असते, परंतु संपूर्ण नातेवाईकांच्या सहमतीने याबाबत निर्णय घेणे, अद्यापही सहजशक्य नाही. यासाठी व्यापक जनमत तयार व्हायला हवे, असे फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. तसेच रोटरीचे स्वयंसेवक नटराजन अय्यर यांनी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ अशी मानसिकता तयार होणारा समाज निर्माण करण्यासाठी माणुसकीच्या जाणिवा आणि गैरसमजांच्या भ्रमातून बाहेर येणे आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि अवयवदान हे जीवनदान हा संदेश राष्ट्र पातळीवर जनमानसांत रुजणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात विध्यार्थी व कर्मचाऱ्यानी अवयवदान जनजागृतीसाठी प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले तर आभार प्रा. वसिम पटेल यांनी मानले तसेच यावेळी प्रा. रफिक शेख व प्रा. मानसी दुसे हे उपस्थित होते.

Tags: #jalgaonBody donationRaisoni collage

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group