• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दिव्यांग दिनानिमित जळगावात निघाली जनजागृती रॅली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2022
in जळगाव, सामाजिक
0
दिव्यांग दिनानिमित जळगावात निघाली जनजागृती रॅली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२२

आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव विभागाच्या व दिव्यांग संमिश्र केंद्र तसेच विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैसाका भरत चौधरी, जिल्हा सेवा प्राधिकरण कुमावत मॅडम यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जीएस ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पर्यंत रॅली काढण्यात आली होती समारोपाच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील व जिल्हा निवडणूक शाखा नायब तहसीलदार हंसराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचे स्वागत केले. तदनंतर रॅलीतील सर्व सहभागी विद्यार्थी दिव्यांग बांधव अधिकारी यांनी निवडणुकीची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाच्या ठिकाणी दिव्यांग मतदार आयकॉन मुक्ती फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष मुकुंदा गोसावी दिव्यांग संघर्ष संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, दत्ता महाजन, जितू पाटील, तसेच मूकबधिर असोसिएशनचे अधिकारी उपस्थित होते.

त्यांच्या समवेत उद्योजक बिरजू पाटील व नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्षा मनीषाताई पाटील या सुद्धा उपस्थित होत्या. रॅलीत शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र जळगाव उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव प्रौढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा जळगाव अपंग सेवा मंडळ मूकबधिर नवी पेठ जळगाव श्रवण विकास मंदिर सावखेडा जळगाव दीपस्तंभ फाउंडेशन संचलित मनोबल केंद्र जळगाव येथील दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते तसेच जळगाव शहरातील दिव्यांग बंधू सुद्धा सहभागी होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभाग कर्मचारी व शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव अधीक्षक डॉक्टर किरण शिरसाट उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव मुख्याध्यापक संजय बोरसे श्रवण विकास मंदिर मुख्याध्यापक पद्माकर इंगळे अपंग सेवा मूकबधिर विद्यालय मुख्याध्यापक एकनाथ पवार सर व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Related Posts

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group