• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्री पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांना जामीन ;दोघांची काढली मिरवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंत्री पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांना जामीन ;दोघांची काढली मिरवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर १४ डिसेंबर २०२२

राज्यात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे आणि अन्य दोन साथीदारांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गरबडे आणि अन्य दोघांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तसेच वाजगाजत मिरवणूकही काढण्यात आली. तर दुसरीकडे दहा पोलिसांचे निलंबन पोलिस प्रशासनाने मागे घेतले आहे.

जामीन मंजूर होताच मनोज आणि त्याचे अन्य दोन साथीदार विजय होवाळ, आकाश इजद यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. आज सकाळीच डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या सुकुमार कांबळे यांनी मनोज गरबडे आणि त्याचा साथीदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं होतं. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे वारकऱ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली.

चंद्राकांत पाटील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बंदोबस्तात असणाऱ्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलिस दलातील 10 जणांचे निलंबन करण्यात आले. या पोलिसांना निलंबनातून मुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीचे ठिकाणी कर्तव्यकरिता ‘सेवेत पुनः स्थापित’ करण्यात आले. बदली होण्यापूर्वी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले.

यांचे निलंबन झाले मागे
पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलिस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, पोलिस कर्मचारी प्रियांका गुजर यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. तसेच या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्याकरिता सेवेत पूर्ण स्थापित करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे. चंद्रकांत पाटील शनिवारी (10 डिसेंबर) सायंकाळी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी चिंचवडगाव येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी मंत्री पाटील गेले होते. दरम्यान मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

Related Posts

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुलीचा पाठलाग करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

March 27, 2026
भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !
क्राईम

भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !

March 27, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

March 27, 2026
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group