• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२६

सततच्या तक्रारींसह दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक करतांना दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत, भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी कार्यरत पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या कामकाजासह अनेक तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच लूज सुपरविजन, दाखल गुन्ह्यातील संशयीताला अटक प्रकरणात दिरंगाईचा ठपका ठेवत त्यांना तात्काळ पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुर्वी देखील निरीक्षक महेश शर्मा यांच्यावर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी असतांना पाणीपुरवठा पाईप चोरी प्रकरणात विधानसभेत तक्रार झाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.

भडगाव येथे दोन दिवसांपूर्वीच एका दाम्पत्यास एम.डी. ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आले. पोलिस ठाण्याच्या शंभमिटर अंतरावरच बसस्टॅण्ड आणि य आवारात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे गैरकृत्यासह गुन्हेगारांचा सतत वावर असते ड्रग्ज प्रकरणात पोनि शर्मा यांची उचलबांगड झाल्याची चर्चा भडगाव तालुक्यात सुन होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाब माहिती जाणून घेतली असता त्यांनी स्पष् शब्दात खंडण केले आहे.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group