• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : वडिलांच्या डोळ्यादेखत दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने नेले उचलून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बापरे : वडिलांच्या डोळ्यादेखत दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने नेले उचलून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५

नाशिक येथील वडनेर रेंजरोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या २ वर्षांच्या श्रुतीक गंगाधरन याला बिबट्याने उचलून नेलं. अवघ्या महिनाभरात ही दुसरी घटना असून, यापूर्वी राखीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ३.५ वर्षांच्या आयुषचा बळी गेला होता.

श्रुतीकचे वडील गंगाधरन हे आर्टिलरी सेंटरमध्ये रेकॉर्ड विभागात कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी श्रुतीक अंगणात खेळत होता, आणि गंगाधरन त्याच्यासमोर होते. अचानक बिबट्याने झडप घालून बालकाला उचलून नेलं. गंगाधरन यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या दिशेने वस्तू फेकून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्या केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उडी मारून जंगलात पसार झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक, गावकरी, आर्टिलरी सेंटरमधील जवान आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. वनविभागाने थर्मल ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याआधी आयुषच्या मृत्यूनंतर देखील नागरिकांनी मोर्चा काढून वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना झालेली नसल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी सांगितले की, बालकाचा शोध घेण्यासाठी विभागाकडून पूर्ण प्रयत्न सुरू असून, ड्रोन आणि कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group