• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : १६ वर्षानंतर मृत महिला झाली जिवंत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
बापरे : १६ वर्षानंतर मृत महिला झाली जिवंत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३

जगभरात होत असलेल्या अशा अविश्वसनीय घटना ऐकून अवाक् होण्याची कधी कधी वेळ येते. आता यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा एक प्रश्न मनात काहूर माजवतो. कोणतीही व्यक्ती एकदा मृत झाली की पुन्हा जिवंत राहणे केवळ अन् केवळ अशक्य. पण लालफितीच्या कारभारामुळे एका महिलेला कागदोपत्री मृत दाखवण्याचा ‘महा’ पराक्रम उघडकीस आला.

‘डेली स्टार’च्या अहवालानुसार, अमेरिकेमधील ‘सरकारी’ चमत्कारामुळे एका महिलेला जिवंतपणीच मृत घोषित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. सेंट लुईजमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव मेंडोलिन – मिशेल कार्थेन असे आहे. कोणत्या एका सरकारी ‘बाबू’च्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे या महिलेला अकारण त्रास सहन करावा लागला. मेंडोलिन हिला २००७ मध्ये अमेरिकन सरकारच्या वतीने न कळतपणे सामाजिक सुरक्षेसाठी एक नंबर दिला होता. नेमका हाच नंबर अगोदरच मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर नोंद झाला. या नोंदणी क्रमांकाचा आधार घेऊन सरकारने मेंडोलिन हिला मृत असल्याचे घोषित करण्यात आले. जिवंत असतानाही कागदोपत्री मृत दाखवल्यामुळे जगाच्या कॅनव्हासवर मेंडोलिन ‘कैलासवासी’ झाली. मग काय… मेंडोलिनला ‘मी अजून जिवंत आहे’ हे सिद्ध करण्यासाठी दीर्घकाळ अशी ‘आरपार’ची लढाई करावी लागली.

सरकार दरबारी मृत्यूची नोंद झाल्यामुळे मेंडोलिनला नोकरी किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नव्हता. उलट ‘तुम्ही जिवंत आहात हे कागदोपत्री पुरावा द्या’ असा अजब सल्ला प्रत्येक ठिकाणी दिला जाऊ लागला. यामुळे जिवंत आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी मेंडोलिन हिला तिच्या आयुष्यातील मौल्यवान अशी काही वर्षे वाया घालवावी लागली, तेव्हा कुठे मृत (कागदोपत्री) झालेली मेंडोलिन एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १६ वर्षांनी जिवंत झाली.

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group