• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने वायरमनला विजेचा धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बापरे : अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने वायरमनला विजेचा धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२५

भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे विद्युत खांबावर डीपीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने भानुदास महाजन नामक वायरमन गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी वायरमनवर सध्या पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि,  पिंपरखेड येथील वीजपुरवठा खंडित असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील विद्युत डीपीचे काम सुरू होते. हे काम करण्यासाठी आमडदे सबस्टेशन येथून आमडदे आणि पिंपरखेड दोन्ही ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्याचे परमिट (परवानगी) घेण्यात आले होते. आमडदे पिंपरखेड येथील डीपीचे काम सुरू असताना, आमडदे सबस्टेशनमधील आऊटसोर्सिंग कर्मचारी जगदीश वाघ यांनी अचानक वीजपुरवठा सुरू केला. ही चूक त्वरित लक्षात येताच त्यांनी तात्काळ वीजपुरवठा पुन्हा बंद केला. या घटनेची माहिती देण्यासाठी आमडदे शाखा अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी आमडदे येथील सबस्टेशनला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला आमच्या गावात अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत आहेत. दोन डीपी मंजूर असतानाही आमडदे शाखा अभियंता याकडे दुर्लक्ष करत आहेत,’ अशी तक्रार ग्रामस्थांनी यावेळी केली.

या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसून, माजी सरपंच अजय महाजन, अरुण भोसले, राजेंद्र कोळी, सागर पाटील, दिनेश सुर्ववशी, अविनाश पाटील अरुण बडगुजर यांच्यासह ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक महेश शर्मा आणि वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आळतेकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शाखा अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, घटनेत जखमी वायरमन भानुदास महाजन यांना खांबावरून खाली उतरवून मदत करणारे ग्रामपंचायत कर्मचारी जगन गायकवाड, ग्रामस्थ सोनु बडगुजर, भरत बडगुजर, पंकज बडगुजर यांचा पोलीस स्टेशनतर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली आहे.

Related Posts

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !
जळगाव

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ
जळगाव

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group