• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

जळगावमध्ये ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी कार्यशाळा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2025
in राज्य, राजकीय, सामाजिक
0
जळगावमध्ये ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी कार्यशाळा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

राज्यभरातील तज्ज्ञ सर्जन्सची उपस्थिती, निवासी विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील शल्यचिकित्सा विभाग, अमासी संस्था, मुंबई आणि जळगाव सर्जिकल सोसायटीच्या सहकार्याने आयोजित ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरी वर्कशॉप’ नुकतेच उत्साहात, यशस्वीपणे पार पडले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्यभरातील सहभागी शल्यचिकित्सकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत देशातील ख्यातनाम लॅप्रोस्कोपिक चिकित्सकांनी विविध आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. यात डॉ. समीर रेगे (केईएम, मुंबई), डॉ. संदीप सबनीस (नाशिक), डॉ. आदित्य भाटवाल (धुळे), डॉ. रोहन जैन (बडवानी) आणि डॉ. प्रखर गुप्ता (नाशिक) यांचा समावेश होता. या वर्कशॉपमध्ये विविध अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यात लॅप अपेंडेक्टॉमी, लॅप कोलेसिस्टेक्टॉमी, लॅप फंडोप्लिकेशन तसेच विविध हर्निया शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी
या प्रात्यक्षिकांमुळे सहभागी डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीमधील मौल्यवान कौशल्ये आत्मसात करता आली. कार्यक्रमात “लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमीतील गुंतागुंत आणि त्यांचे व्यवस्थापन” या ज्वलंत विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. डॉ. समीर रेगे यांनी या चर्चेचे संयोजन केले. या पॅनेलमध्ये डॉ. किरण पाटील, डॉ. मारोती पोटे, डॉ. वासुदेव वारके, डॉ. योगेश चौधरी, डॉ. किरणकुमार मागर, डॉ. सचिन इंगळे आणि डॉ. रुचा जाजू नवल यांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांच्या अनुभवावर आधारित महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शल्यचिकित्सा विभागप्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. आयोजनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. तुषार चौधरी, डॉ. हर्षा चौधरी, डॉ. भूषण महाजन, डॉ. कृतीका मकमले आणि निवासी डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले. आयोजकांनी सांगितले की, तज्ज्ञ सर्जनांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सहभागी डॉक्टरांच्या प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Related Posts

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
जळगाव

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !
जळगाव

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !
जळगाव

जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असेल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोड बोलणे होईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दिवस छान जाईल.

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group