• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महापालिका अभियंत्याला मारहाण : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 5, 2024
in जळगाव
0
महापालिका अभियंत्याला मारहाण : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२४

जळगाव शहर मनपाच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अभियंता प्रसाद पुराणिक यांना मारहाण केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि मारहाण करणाऱ्याला अटक करावी या मागणीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या काव्यरत्नावली चौकातील बांधकाम विभागात प्रसाद पुराणिक हे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला आहे. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कनिष्ठ अभियंता प्रसाद पुराणिक हे ऑनड्युटी हजर असताना सार्वजनिक बांधकाम युनिट कार्यालयात भूपेंद्र कुलकर्णी या व्यक्तीने शासकीय कामात अडथळा निर्माण करून अभियंता प्रसाद पुराणिक यांना शिवीगाळ करत थेट कानशिलात लगावली होती. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अद्यापपर्यंत मारहाण करणाऱ्या भूपेंद्र कुलकर्णी याला अटक करण्यात आलेली नाही, दरम्यान जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत महानगरपालिकेतील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला आहे. या अनुषंगाने सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्याचे देण्यात आले आहे.

या निवेदनावर चंद्रकांत सोनगिरे, प्रसाद पुराणिक, संजय नेमाडे, प्रकाश पाटील, शामकांत बंगाळे, अमित बोरोले, जितेंद्र रंधे, प्रकाश पाटील, नितीन माळी, कैलास चौधरी, रवींद्र मुळे, उदय पाटील, जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, नागेश लोखंडे, उल्हास इंगळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: #jalgaon#marhanabhiyantajilha karyalaya

Related Posts

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group