• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात उद्यापासून रंगणार भक्ती सोहळा !

श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ गीतमय कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात उद्यापासून रंगणार भक्ती सोहळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ मार्च २०२३ ।

जळगाव शहरात नेहमीच सामाजिक कार्यक्रमासह धार्मिक कार्यक्रमाची नेहमी शहरवासियांना मेजवानी असते. अशीच एका संधी पुन्हा जळगावकर नागरिकांना मिळणार आहे. शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ गीतमय कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथावाचक म्हणून ह.भ.प.राया उपासनी महाराज (निजामपूरकर) यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे जळगाव शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.

शहरातील दुध फेडरेशन रोडवरील इंद्रप्रस्थ नगर मागील नवीन कानळदा रोड परिसरात असलेल्या शिव शंकर कॉलनीत स्व.धनराज (विक्की) प्रकाश चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरनार्थ श्रीमद भागवत संगीतमय कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन दि ९ मार्च रोजी पासून सात दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी या कथेचा शुभारंभ दि ९ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.गोपाल महाराज तर रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. तर १० रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.मनोज महाराज तर रात्री ८ ते १० कीर्तन,दि ११ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.नाना महाराज तर रात्री ८ ते १० कीर्तन, दि १२ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.श्याम महाराज शास्त्री तर रात्री ८ ते १० कीर्तन, दि १३ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.राजेद्र महाराज तर रात्री ८ ते १० कीर्तन, दि १४ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.श्रीराम महाराज तर रात्री ८ ते १० कीर्तन, दि १५ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने होणार आहे तर दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे वाचन ह.भ.प.भागवत महाराज तर रात्री ८ ते १० कीर्तन असे नियोजित कार्यक्रम होत आहे. तर दि १६ रोजी सकाळी ७ वाजता दिंडी सोहळा तर सकाळी ९ वा. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे सांगता कीर्तन होत आहे. यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश चव्हाण व सुशीला चव्हाण यांच्यासह समस्त चव्हाण परिवारांने केले आहे.

Related Posts

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट
जळगाव

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group