• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सावखेड्यात आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन

तलाठी कार्यालय व व्यायामशाळेसाठी मिळाला 34 लाखांचा निधी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सावखेड्यात आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

तालुक्यातील सावखेडा येथे आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय आणि व व्यायामशाळेसाठी मंजूर झाल्याने या विकास कामांचे भूमीपूजन आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक रामलाल कदम यांचे हस्ते झाले तर व्यायामशाळेचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.

तलाठी कार्यालय साठी 22 लक्ष व व्यायामशाळेसाठी 12 लक्ष निधी मंजूर झाला असून त्यातून ही कामे होणार आहे,याप्रसंगी आमदारांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.सत्कार सोहळ्यानंतर आमदारांनी ग्रामस्थांशी हितगुज करताना ग्रामविकास हेच आपले मुख्य धोरण असून गेल्या दोन तीन वर्षात मतदारसंघातील सर्व गावांना समान न्यायाचे धोरण ठेवले आहे,आज सत्ता बदल झाली असली तरी विकास कामांवर कोणताही फरक पडणात नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सोबत मा जि प सदस्या सौ.जयश्री पाटील, एल.टी.पाटील, प्रा.सुरेश पाटील, उमाकांत साळुंखे तसेच सरपंच सौ.निकिता कदम, उपसरपंच लखन कदम, उपसचिव दिलीप कदम, रुपेश सोनवणे, बिपिन सोनवणे, मदनराव सोनवणे, भूषण कदम, चेअरमन पितांबर आबा, दिनेश कदम, माजी सरपंच हेमलता कदम, नाना मुसळी, भीमराव अहिरे, पिंटू अहिरे, जीभाऊ कदम, विनायक कदम, दिलीप कुलकर्णी, भीमराव अहिरे, श्याम कदम, प्रदीप कदम आदी असंख्य कार्यकर्ते व संस्थाचे पदाधिकारी हजर होते, सादर कार्यक्रम कार्यक्रम भवानी माता मंदिर येथे पार पडला, सूत्रसंचालन अनिल कदम यांनी केले.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group