• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मोठी बातमी : जरांगे पाटलांचे उपोषण मागे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2024
in राज्य
0
मोठी बातमी : जरांगे पाटलांचे उपोषण मागे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहे. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील हे रविवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीसांना मला मारायचं आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारून दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते. अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंबलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

Tags: Manoj Jarange patilmaratha aarkshan

Related Posts

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group