• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : मध्यरात्री राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : मध्यरात्री राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२५

शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख यांना तीन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी विनोद देशमुख यांच्याविरुद्ध दरोडा व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या पथकाने कारवाई करत देशमुख यांना अटक केली. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढील तपास पोलीस करत असून देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Posts

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group