• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मोठी बातमी : दाऊद आणि छोटा शकील गँगकडून आ.खडसेंना धमकीचे फोन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 17, 2024
in राजकीय
0
मोठी बातमी : दाऊद आणि छोटा शकील गँगकडून आ.खडसेंना धमकीचे फोन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२४

गेल्या काही दिवसपासून जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात दाखल होण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता मात्र वेगळ्या कारणाने आ.खडसे चर्चेत आले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या धमकीचे गांभीर्य पाहून या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकिकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी व्यस्त आहेत. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशा प्रकारचे धमकीचे फोन आल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.

Tags: #Eknath KhadseChhota ShakilDavid

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
राज्य

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

February 5, 2026
डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !
राज्य

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

February 4, 2026
लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर
क्राईम

लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

February 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group