• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी नेसविली कॉंग्रेस नेत्याला साडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी नेसविली कॉंग्रेस नेत्याला साडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२५

राज्यातील कल्याण येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका कॉंग्रेस नेत्याला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी साडी नेसविल्याचा व्हिडीओ समोर आल्याने राज्याच्या राजकारणात आता आणखी एका विषयाची ठिणगी पडणार आहे.

भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना मानपाडा परिसरात भर चौकात साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर कल्याणमधील काँग्रेस आक्रमक झाली असून साडी नेसवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक साडी नेसवलेला फोटो व्हायरल केल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतापले आणि त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

याघटनेवरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्याला सार्वजनिक ठिकाणी साडी नेसवत अपमानजनक वर्तन केल्याचे म्हणत काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, घडलेली घटना अतिशय गंभीर असून साडी नेसवणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा. तसेच दोषींवर कठोर कारवाई करत चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष उभा असून पीडित कार्यकर्त्याला पूर्ण न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रकाश पगारेंचा इशारा – भाजप कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर प्रतिक्रिया देताना पगारे म्हणाले, साडी नेसवा नाही तर काही करा, मी काँग्रेससाठी जीव जाईपर्यंत लढणार. या गुंडांना धडा शिकवला जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरु केला असून आवश्यक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची नोंद दिली आहे. संबंधितांची ओळख पटवून अधिक चौकशी करण्याचे काम सुरु आहे.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group