• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६

साई मोरया ग्रुपचे यंदाचे रक्तदान शिबिराचे ११ वे वर्षे असून एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास टी-शर्ट भेट देण्यात आले.

रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक यांचे सहकार्य मिळाले तसेच जळगाव शहराचे उपमहापौर श्री मनोज चौधरी यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यअर्पण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक विशाल भोळे, नगरसेवक नितीन सपके नगरसेवक डॉ चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, बालविश्व एज्युकेशन ग्रुपचे सचिव सौरभ चौधरी, परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे, उमेश सोनवणे, राहुल पाटील, प्रमोद चौधरी, सम्राट बेलदार आदींनी उपस्थिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, सचिव सिद्धांत कदम,उपाध्यक्ष हितेश पाटील, प्रसन्न जाधव, धीरज पाटील, दीप पाटील, प्रतीक सोनवणे, धिरज महाजन,आदित्य कुमावत, केतन पाटील, पराग पाटील, निखिल पाटील, कल्पेश ठाकरे, अनिल नाईक, गणेश कुमावत, सुदर्शन ईशी,पंकज पाटील, सौरभ कदम, हर्षल महाजन, ज्ञानेश्वर पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !
जळगाव

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

February 20, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वाहन पार्किंगवरुन झाला वाद; पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी !
क्राईम

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

कार्यालयात नेवून तरुणीवर अतिप्रसंग; संशयित अटकेत, दोन दिवसांची पोलीस कोठडी !

February 20, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात !

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

February 20, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 20, 2026
युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

February 20, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group