• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनतर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री. वासुभाऊ सोनवणे, नगरसेवक श्री. गणेश भाऊ सोनवणे, वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण सोनवणे, उपाध्यक्ष जयेश पाटील, शशिकांत पाटील, श्रीकांत सोले, संदीप येवले, प्रशांत सोनवणे, उद्योजक सागर भाऊ पाटील, मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे, योगेश सोनवणे, केतन सोनवणे, विनोद ढमाले, देवेंद्र मराठे, शुभम बोदडे, गितेश पवार, मारुती माळी, हेमंत रोकडे, योगेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, गोलू सोनार, सचिन डोळे, रोशन वाघ, मिलिंद सोनवणे, मयूर सोनवणे, पवन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुमित्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शनिवारी होणार भव्य कीर्तन !

वासुमित्रा फाउंडेशनतर्फे दि.२१ रोजी शनिवारी सायंकाळी ०७:०० वा रामेश्वर कॉलनी परिसरातील  श्री स्वामी समर्थ चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवसमितीतर्फे किर्तनकार कट्टर हिंदुत्ववादी. ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांचे भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास असंख्य नागरिकांसह शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group