• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

२१ दिवसांपासून बेपत्ता मुलाचा जळगावात आढळला मृतदेह

अरबाज हा कबुतर पकडण्यासाठी पडला होता घरातून बाहेर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
२१ दिवसांपासून बेपत्ता मुलाचा जळगावात आढळला मृतदेह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२५

गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोधार्थ त्याची आई मंबईला गेली होती. परंतु त्या बेपत्ता झालेल्या अरबाज शेख (वय १६, रा. मास्टर कॉलनी) याचा मृतदेह बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीच्या छतावर वायरींमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. हा युवक कबुतर पकडण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. तेव्हा विजेचा धक्का लागून त्याचाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीत अरबाज शेख हा युवक आजी-आजोबा व आईसह वास्तव्यास होता. दि. ८ मे रोजी अरबाज हा कबुतर पकडण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. परंतू रात्री उशिरापर्यंत देखील तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अरबाजच्या आईने आसपासच्या परिसरात शोध घेतला पण तो मिळून आला नव्हता. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेवून मुलाला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका इमारतीवरील छतावर बुधवारी एक व्यक्ती पाण्याची टाकी तपासण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला उग्र स्वरूपाचा वास आला. तेव्हा त्याला केबलसारख्या वायरींमध्ये एक मृतदेह गुंडाळेल्या अवस्थेत दिसताच या घटनेचा उलगडा झाला. कुजलेला मृतदेह दिसल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्यांना याबाबत कळवीले. अखेर अरबार याचे आजोबा घटनास्थळी आले. त्यांनी कुजलेला मृतदेह पाहिल्यावर त्यांनी शर्टावरून नातू अरबाज याला ओळखले.अरबाज याला कबुतर पकडण्याचा छंद होता, तो दि. ८ रोजी कबुतर पकडण्याकरीता घराबाहेर पडला होता. मात्र थेट त्याचा मृतदेह मिळून आल्याने त्याचा मृत्यू शॉक लागल्यामुळे झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group