• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

ब्रेकिंग : मंत्रीमंडळ विस्तारात मनसेला मंत्रीपद : सत्ताधारी आमदाराचे सूचक विधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : मंत्रीमंडळ विस्तारात मनसेला मंत्रीपद : सत्ताधारी आमदाराचे सूचक विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ मे २०२३ ।

राज्यात गेल्या काही महिन्यापासून दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असतांना शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रीपदाची माळ गळ्यात पडणार असल्याने सर्वच गुडघ्याला बाशिंग बाधून आहेत पण आता यावर शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मनसेला एखादे मंत्रीपद मिळू शकते, मनसे सत्तेत येऊ शकते अशी शक्यता असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या विधानानंतर आता मनसेची लॉटरी लागणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं काय म्हणाले कडू? मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मनसेला एखादे मंत्रिपद मिळू शकते, मनसे सत्तेत येऊ शकते अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर प्रतिक्रिया देताना एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कदाचित 2024 नंतरच मंत्रिमंळ विस्तार होतो की काय असं वाटत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगवाला आहे.

मुख्यमंत्री, राज ठाकरेंची वाढती जवळीक दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जवळीक वाढत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी दोनदा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देखील मनसेची शिंदे गटासोबत युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत दोन्ही पक्षाकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये.

Tags: #cmshinde#mns#rajthaakre

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

February 6, 2026
इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन
जळगाव

इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group