• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२६

शेतीच्या नावाखाली शेतात चक्क गांजाची अवैध लागवड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा तालुक्यातील खायापाडाव शिवारात उघडकीस आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची तब्बल १ हजार ८७० किलो वजनाची झाडे जप्त केली असून, त्यांची बाजारभावानुसार किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अहवालानुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा तालुक्यातील खायापाडाव शिवारातील वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शुभम ज्ञानेश्वर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात जुम्मा आरसी पावरा (रा. खायापाडाव, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची हिरवी झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह संपूर्ण पीक जप्त केले आहे. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉलीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन १ हजार ८७० किलो असून, प्रति किलो २५ हजार रुपये या बाजारभावानुसार त्याची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याने या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ मधील कलम २०(ब), २२ व २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Related Posts

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !
क्राईम

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !
क्राईम

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

November 11, 2026
धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात
क्राईम

धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

November 11, 2026
मैत्रीचा गोडवा अन् दिवाळीचा फराळ : शिवसैनिक जितेंद्र गवळी मित्रपरिवारातर्फे फराळ वाटप उत्साहात
जळगाव

मैत्रीचा गोडवा अन् दिवाळीचा फराळ : शिवसैनिक जितेंद्र गवळी मित्रपरिवारातर्फे फराळ वाटप उत्साहात

November 10, 2026
सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट !
जळगाव

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट !

November 10, 2026
आठ दिवस मृत्यूशी झुंज अपयशी : फुलगाव गोळीबारातील २५ वर्षीय सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू!
क्राईम

आठ दिवस मृत्यूशी झुंज अपयशी : फुलगाव गोळीबारातील २५ वर्षीय सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू!

November 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

November 11, 2026
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

November 11, 2026
धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

November 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group