• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आदित्य ठाकरेंसह तीन नेत्याविरोधात गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आदित्य ठाकरेंसह तीन नेत्याविरोधात गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणीत नेहमी वाढ होत असतांना आता स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या हवालाने ‘एएनआय’ने पुढे सांगितलं की, लोअर परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुलाचे काम अद्याप बाकी असताना १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतर काही नेत्यांनी या पुलाचे उद्घाटन केलं आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #aadityathaakre#cmshinde#shivsena

Related Posts

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !
क्राईम

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !
क्राईम

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group