• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात पुन्हा सापडली सव्वादोन लाखांची रोकड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2024
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जळगावात पुन्हा सापडली सव्वादोन लाखांची रोकड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२४

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. या नाकाबंदीमध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन वाहनांमधून २ लाख २३ हजारांची रोकड तर बहीणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेची आचारसंहीत लागू झाल्यानंतर पोलिस दल अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातंर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळकी सकाळच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालय परिसरातून जात असलेल्या सफेद रंगाच्या क्रेटा कारची तपासणी करण्यात आली. यावेळी कुकरेजा नामक व्यक्तीकडून १ लाख ८८ हजार रुपये तर सायंकाळच्या कारवाईमध्ये जोहर खाटीक (रा. मेहरुण) याच्या कारची तपासणी केली. यावेळी त्याच्या खिशातून १ लाख ३५ हजारांची रोकड जप्त केली. ती वाहने आणि रोकड निवडणुक विभत्तगाचे एसएसटी पथकाकडे जमा करण्यात आहे.

शहरातील बहिणाबाई चौकात जिल्हापेठ पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी स्वातंत्र्य चौकाकडून अग्रवाल चौफुलीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमधील एका इसमाकडे ८५ हजारांची रोकड मिळून आली. ती रोकड जप्त करण्यात आली आहे

Related Posts

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !
जळगाव ग्रामीण

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group