क्राईम

वृद्धाकडील ५० हजारांची बॅग हिसकावणारा अल्पवयीन पकडला ; तरुणाच्या प्रसंगावधानाने चोरी टळली !

जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२५ अमळनेर शहरातील पैलाड परिसरात सोमवारी दुपारी सिनेस्टाईल घटनेत एका वृद्धाकडून ५० हजार रुपये हिसकावून...

Read moreDetails

रामेश्वर कॉलनीत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात !

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५ शहरातील रामेश्वर कॉलनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात...

Read moreDetails

ब्रेकिंग : ७३ हजारांची लाच घेतांना तलाठी, कोतवालसह पंटर अटकेत !

जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२५ जळगाव जिल्ह्यातील महसूल व पोलीस विभागात लाचखोरीच्या अनेक घटना घडत असताना आता भुसावळ येथे...

Read moreDetails

माणुसकीला काळीमा : मरणानंतरही शांतता नाही… जळगावातील स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिन्यांची चोरी !

जळगाव मिरर | १३  ऑक्टोबर २०२५ जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि दागिन्यांची चोरी झाल्याची संतापजनक घटना आज...

Read moreDetails

व्हाट्सअॅपवर एपीके फाईल डाऊनलोड होताच साडे चार लाख रुपये झाले गायब !

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५ मोबाईलमधील व्हाटस अॅपची सेटिंग अॅटो डाऊनलोडवर होती. त्यामुळे व्हाट्सअॅपवर आलेली एपीके फाईल डाऊनलोड झाली....

Read moreDetails

वाळूमाफियांची दादागिरी वाढली : पहाटेच्या सुमारास तलाठीवर केला जीवघेणा हल्ला

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५ जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत...

Read moreDetails

गावठी पिस्तूल व अग्निशस्त्र घेवून फिरणारा चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५ चाळीसगाव शहरातील छाजेड ऑईलमिलच्या पाठीमागे घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती...

Read moreDetails

भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जखमी !

जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५ जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताचे मालिका नेहमीच सुरू असते. शहरातील नवीन बस...

Read moreDetails

सुखी संसाराचे स्वप्न भंगले : आठवडाभरापूर्वीच साखरपुडा अन भीषण अपघातात इंजिनिअर तरुणाचा जागीच मृत्यू !

जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील पुणे...

Read moreDetails

जळगावात नात्याला काळिमा : दिराने केला विवाहितेवर अत्याचार तर पतीसह सासूवर गुन्हा दाखल !

जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५ नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरातील एका परिसरातून समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचा...

Read moreDetails
Page 96 of 750 1 95 96 97 750
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News