जळगाव ग्रामीण

तरुणीचा फोटो काढून केला व्हायरल ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर : प्रतिनिधी बाजारात आईसोबत गेलेल्या तरुणीचा फोटो काढून तो व्हाटसअ‍ॅप वर व्हायरल केल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी...

Read moreDetails

जळगावातून सैनिक बांधवांना राख्या रवाना

जळगाव : प्रतिनिधी अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त...

Read moreDetails

हिवरखेडे जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत गणवेश वाटप

पारोळा : प्रतिनिधी      पारोळा तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना  मोफत गणवेश वाटप करण्यात आले. विप्रो कंपनीचे...

Read moreDetails

जळगाव हे दानशुरांचे गाव – जिल्हाधिकारी राऊत

जळगाव :, प्रतिनिधी "जळगाव हे राजकीय गाव आहे अशी ओळख मी येथे येण्यापूर्वी होती. मात्र गेल्या अडीच वर्षांत जळगाव शहरातील...

Read moreDetails

राष्ट्रवादी सामाजिक न्याय‎ विभाग कार्याध्यक्षपदी साेनवणे‎

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक‎ न्याय विभागाच्या जळगाव‎ ‎ तालुका कार्याध्यक्षपदी वाघ‎ ‎नगरातील चंद्रमणी पंडित‎ ‎ साेनवणे यांची...

Read moreDetails

निंबादेवी धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी ; प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल : प्रतिनिधी येथून जवळ असलेल्या सावखेडा सिम निंबा देवी धरणावर अलोट गर्दी प्रशासनाचे दुर्लक्षदहिगाव ता यावल येथून जवळच असलेल्या...

Read moreDetails

शेंदुर्णीत हिंदूचा भव्य मूक मोर्चा

शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी देशात ज्या काही जिहादी कारवाया व हिंदूच्या होत असलेल्या क्रुर हत्या आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या धमक्यांना...

Read moreDetails

जळगावात चाकूने वार करून खून ; संशयित ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी शहरात एकाच आठवड्यात दुसरा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील हरी नगरातील एका तरुणाचा चाकूने...

Read moreDetails

कनिष्ठ अभियंत्याची शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गुलमोहर कॉलनीच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व शिक्षा अभियानातील कनिष्ठ अभियंता प्रशांत एकनाथ देसले यांनी गलवाडे रस्त्यावर असलेल्या...

Read moreDetails

विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे छत्री वाटप

निंभोरा :प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी नेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी ओबीसी सेल,रावेर च्या वतीने निंभोरा...

Read moreDetails
Page 803 of 841 1 802 803 804 841
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News