जळगाव

आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर...

Read moreDetails

धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहील : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६ धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि पुढेही राहील. हा बालेकिल्ला अधिक मजबूत...

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्तांवर मारहाणीचा आरोप; जळगाव शहर पोलिसांत नोंद!

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६ रिक्षाला कारचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालक गजानन प्रभाकर भोपळे (वय ४०, रा. कुसुंबा,...

Read moreDetails

नातेवाईकावरच संशयाची सुई; हवालदाराच्या घरातील लाखोंचे दागिने लंपास!

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६ धार्मीक कार्यक्रमानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवलेले ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जवळच्या नातेवाईकाने लंपास केले....

Read moreDetails

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात!

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६ विद्युत मीटर तपासणीनंतर वीज उपकरणाचा भार अधिक असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार...

Read moreDetails

जळगावातील आनंद मेळ्यात पैशांसाठी धुडगूस : आयोजकावर चॉपरने वार, १५०० रुपये लुटले!

जळगाव मिरर | १४ नोव्हेंबर २०२६ खान्देश मिल कॉम्लेक्स येथील आनंद मेळ्यात पैशांची मागणी करत तीन जणांनी आयोजकासह दोघांना बेदम...

Read moreDetails

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह : भोलाणे परिसरात खळबळ !

जळगाव मिरर | १४ नोव्हेंबर २०२६ गेल्या ४ दिवसांपासून घरी न परतलेल्या गलू देवीदास कोळी (३८, रा. भोलाणे, ता. जळगाव)...

Read moreDetails

श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६  दीडशे वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने...

Read moreDetails

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

ॲड.नीलम शिर्के सामंत यांच्याकडून जैन उद्योग समूहाच्या उपक्रमाचे कौतुक जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६ जैन उद्योग समूहाने उभारलेला जगातील...

Read moreDetails

दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६ एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण अशा स्थितीत गरजवंतांच्या घरातही आनंदाचा दीप...

Read moreDetails
Page 4 of 1066 1 … 3 4 5 … 1,066
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News