• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२६

मागील वेळी या परिसरात आलो होतो, तेव्हा नागरिकांना रस्त्याचे काम मंजूर करून देण्याचा शब्द दिला होता. आज त्याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मनापासून समाधान वाटत आहे. लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून दिलेला शब्द पाळण्यातच लोकप्रतिनिधी म्हणून खरे समाधान आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश देतानाच पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत “स्मशानभूमीच्या बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देऊ,” अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ व १० मधील पिंप्राळा–निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. २१) उत्साहात पार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून हाती घेण्यात आलेल्या या कामांना मागील वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंजुरी दिली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ तसेच महापौर व उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

शहराचा विकास टप्प्याटप्प्याने – आ. राजूमामा भोळे
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. सध्या दुष्काळाची परिस्थिती असली तरी उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार शहरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले, तर आभार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मानले. या भूमिपूजन सोहळ्यास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य तथा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, अरविंद देशमुख, कुंदन काळे, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे व जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे, स्थानिक पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Posts

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!
जळगाव ग्रामीण

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026
वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !
क्राईम

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group