सामाजिक

उभ्या ट्रकला भरधाव चारचाकीची जबर धडक : बालिका ठार तर आठ जण जखमी !

जळगाव मिरर | १५ जून २०२५ राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता हजहून येणाऱ्या तरुणीला घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या...

Read more

उद्या जळगाव जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा होणार !

जळगाव मिरर | १५ जून २०२५ राज्यातील सर्व शाळांमध्ये १६ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने "शाळा...

Read more

पंढरपूर वारीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून मोफत औषधांचे वाटप !

जळगाव मिरर | १५ जून २०२५ जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे पंढरपूर वारीसाठी पायी...

Read more

दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !

जळगाव मिरर | १५ जून २०२५ गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. चंद्रपूर...

Read more

दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार

जळगाव मिरर | १४ जून २०२५ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता भुसावळ तालुक्यातील वरणगावहून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर...

Read more

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

जळगाव मिरर | १३ जून २०२५ गेल्या दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील वादळी वारा व ४० मिनिट झालेल्या पावसामुळे महावितरण कंपनीचा...

Read more

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

जळगाव मिरर | १२ जून २०२५ गुजरात राज्यातील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर येथे कोसळले. मिळालेल्या...

Read more

येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही ; राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !

जळगाव मिरर | ११ जून २०२५ मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी जून महिन्यातील राज ठाकरेंचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करीत असतात...

Read more

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक !

जळगाव मिरर | ११ जून २०२५ मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या निधी फाऊंडेशनचे 'मासिक पाळी कापडमुक्त अभियान' अंतर्गत म्हसावद गावाजवळील...

Read more

जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !

जळगाव मिरर | १० जून २०२५ गेल्या आठ दिवसापासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील विद्यार्थ्यांना...

Read more
Page 4 of 238 1 3 4 5 238
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News