• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

‘त्या’ गावात मुख्यमंत्र्यासह मंत्री अनिल पाटलांनी केली पाहणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2023
in देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य
0
‘त्या’ गावात मुख्यमंत्र्यासह मंत्री अनिल पाटलांनी केली पाहणी !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

राज्यातील पावसाचा कहर सुरु असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल दि.१९ रोजी मध्यरात्री घडली. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील पहाटेच्या सुमारास घ्त्नास्थाली दाखल झाले होते. त्यांनी या घटनेची पाहणी करीत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यावेळी ना.उदय सामंत, ना.गिरीश महाजन, ना.दादा भुसे व आदी उपस्थित होते.

एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.

Related Posts

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !
जळगाव

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !
राज्य

April 4, 2026
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group