• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सिनेस्टाईल थरार : तरुणीला त्याने बांधून ठेवले पण ११२ ने वाचविले !

अमळनेर पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सिनेस्टाईल थरार : तरुणीला त्याने बांधून ठेवले पण ११२ ने वाचविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जून २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलींसह विवाहितांना पळवून नेण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असताना अमळनेर शहरात सुद्धा आज अशीच एक घटना घडली आहे शहरातील अठरा वर्षीय तरुणीला पळवून नेत असताना तरुणीच्या सतर्कतेने व पोलिसांच्या मदतीने तरुणी सुखरूप घरी असल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना जणू एखाद्या चित्रपटात घडावी तशीच काही घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या १८वर्षीय मुलगी दिनांक २ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तरुणी एका झेरॉक्स दुकानात गेली असता त्या ठिकाणी २१ ते २२ वर्षीय इसम येत इथे कलर प्रिंट निघेल का अशी विचारणा केली असता तेथूनच तरुणीवर काहीतरी भुरड टाकून व काहीतरी कारणास्तव शहरातील एका ठिकाणी तरुणीला घेऊन जात तिचे हातपाय बांधून ठेवत तरुणीच्या जवळ कॉलेज बॅगमध्ये मोबाईल असल्याने तरुणीने लागलीच पोलिसांना 112 क्रमांक डायल करीत सदर घटना सांगितली असता पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येत तरुणीचे हातपाय बांधलेले पाहून तिची सुटका केली त्यानंतर तरुणीच्या वडिलांना फोन करीत घटनास्थळी बोलवून घेतले या तरुणीला अनोळखी इसमाने मारहाण देखील केली होती तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी पोलिसांनी एका शहरातील डॉक्टरांच्या दवाखान्यात तिला दाखल केले आहे त्यानुसार तिचा जबाब सुद्धा घेण्यात आल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group