• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन

भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४

भारताचे प्रथम गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आ. राजूमामा भोळे यांनी मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती जळगावच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या इमारतीखाली सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रशस्त पुतळा उभारण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आ. राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला वंदन केले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अतुलनीय असून देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले. लोहपुरुष सरदार पटेल यांचे कार्य व विचारांपासून समाज बांधवांनी प्रेरणा घेत मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे असे आमदार भोळे म्हणाले.

यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, डॉ. वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, कुंदन काळे, अजित राणे, सुनील महाजन, पियुष कोल्हे, चंदन कोल्हे, शंतनु नारखेडे, मिलिंद चौधरी, ललित चौधरी, महेश चौधरी यांच्यासह समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी
क्राईम

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !
क्राईम

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !
क्राईम

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

दुर्देवी : चाळीसगावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

June 16, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group