• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

फैजपूर शहरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
फैजपूर शहरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२५

फैजपूर शहरातील विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र  या ठिकाणी आज दि.६ जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आलेले होते त्यामध्ये फैजपूर नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हेमंत ठाकरे सर यांनी विजयस्तंभ अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व विविध परीक्षांचा अभ्यास कसा करावा कोणते संदर्भ पुस्तके वापरावीत व अभ्यासाचे नियोजन कसे करावे त्या संदर्भात मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम विजय स्तंभ अकॅडमी चे संचालक सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे सर यांनी हेमंत ठाकरे सरांचा सत्कार केला व नंतर विजयस्तंभ अकॅडमीचे कॉर्डिनेटर आकाश शिवाजी चौधरी यांनी समाजसेवक तसेच पत्रकारिता व ग्रामपंचायत सदस्य मोहमांडली जुम्मा तडवी यांचा सत्कार केला विजयस्तंभ अकॅडमी मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य ते मार्गदर्शन शिबिर तसेच सेमिनार तसेच विविध कार्यशाळा तसेच विविध उपक्रम नेहमी राबवले जातात या कार्यक्रमांमध्ये विजयस्तंभ अकॅडमीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी पाडण्यासाठी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन नितेश भारंबे यांनी केले तसेच अध्यक्ष भाषण सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे सर संचालक विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य व आपण घ्यावयाची मेहनत सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या तीन गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यामध्ये त्यांनी अभ्यासासाठी बसायला योग्य ती जागा व अभ्यासासाठी योग्य ते मार्गदर्शन व योग्य ते संदर्भ पुस्तके असे त्रिसूत्री स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विविध मार्ग त्यांनी सांगितले तसेच विजयस्तंभ अकॅडमी मध्ये व अभ्यासिकेमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते तसेच विजयस्तंभ अकॅडमी मध्ये आतापर्यंत शेकडो विद्यार्थी यशस्वी झालेल्या आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये दिसून येतात तसेच जुम्मा तडवी यांनी समाजाप्रती विद्यार्थ्यांनी कशी जाणीव ठेवावी याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
जळगाव

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !
जळगाव

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !
जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group