• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भिडे गुरुजींच्या पोस्टरला कॉंग्रेसने मारले जोडे !

मनोहर कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-- जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 29, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भिडे गुरुजींच्या पोस्टरला कॉंग्रेसने मारले जोडे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जुलै २०२३

शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे मनोहर कुलकर्णी म्हणजेच भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक केलेल्या बेतल वक्तव्याच्या निषेधार्थ भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.

जनहिता करता आम्ही आंदोलन केल्यास आमच्यावरती गुन्हे दाखल करतात, परंतु राष्ट्रपिताच्या बद्दल व नेहमीच बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजीला मात्र अजून मोकळेच सोडलेले आहे.  युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले की, देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून जनहितासाठी जेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता आंदोलन करतो तेव्हा मात्र सत्तेत असलेला भाजप पक्ष त्यांच्यावर ती गुन्हे दाखल करतात, परंतु नेहमीच वेगवेगळी बेताल वक्तव्य करणारे भिडे गुरुजी व आता थेट भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दलच अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींना मात्र मोकळेच सोडलेले दिसून येत आहे.
मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने प्रथमतः संभाजी महाराजांचे नाव लावू नये व त्यांना कुठलाही अधिकार नाही. या मनोहर कुलकर्णी नावाच्या बिनडोक व्यक्ती वरती भाजप पक्षाने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने याच्या पेक्षाही अधिक त्रिवतेचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी महानगर अध्यक्ष श्याम तायडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष जाकिर बागवान, मा. प्रदेश सचिव मुक्तदिर देशमुख, जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे, गोकुळ चव्हाण, मीराताई सोनवणे, सुमन मराठे, मीनाताई जावळे, रवींद्र चौधरी, राहुल भालेराव मालोजीराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group