• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा !

आजचे राशिभविष्य दि १६ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2024
in राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही तुमच्या एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल. महत्त्वाच्‍या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. आव्हानांचा सामना केल्यास आपण जिंकू शकता;पण एक लहानशी प्रतिक्रिया तुमचे मोठे नुकसान करु शकते, याची जाणीव ठेवा. ग्लॅमर आणि सौंदर्य उत्पादनांशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल. घशादुखीचा त्रास जाणवू शकतो.

वृषभ : आर्थिक स्‍थिती सुधारण्‍यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तरुण त्यांच्या कामात नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे चांगले. कामाच्या ठिकाणी कमी वेळ जाईल. घरातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. आरोग्‍याच्‍या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका.

मिथुन : आज घरात पाहुणे येऊ शकतात. तुम्ही दैनंदिन वेळापत्रक बदलाल. दिवस तुमच्या आवडीनुसार जाईल. कोणावरही टीका करू नका. अन्‍यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळू शकतात. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. रक्तदाबाची समस्या असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

कर्क : आत्मविश्वासाच्‍या जोरावर तुम्ही नवीन यश मिळवू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. प्रभावशाली व्यक्तिमत्वाची भेट पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उघडू शकते. मनोरंजनावरील खर्च तुमचे बजेट बिघडवू शकते त्यामुळे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार होण्‍याची शक्‍यता. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. खाण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह : आज आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. लोकांच्या टीकेमध्ये भागीदार होऊ नका; त्यामुळे तुमचे नाते आणखी बिघडू शकते. मित्रांशी भांडणे देखील सामान्य आहेत. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगासनांवर भर द्या.

 

 

 

 

 

कन्या : आजचा काळ ज्ञानवर्धक आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यात जाईल. एखाद्या प्रेरक व्यक्तीची मुलाखत होईल. मनःशांती लाभेल. दैनंदिन व्यवहारही सुरू राहतील. तुमच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी समस्यांचाही उपद्रव होऊ शकतो. कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

तूळ : आज तुम्ही तुमच्या नवीन योजना सुरू कराल. तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल केल्‍याने कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुमची छाप कायम राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची चिंता राहील. घरामध्ये जास्त शिस्त पाळणे कुटुंबातील सदस्यांसाठी निराशाजनक असू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. योग्‍य आहार घ्‍या.

वृश्चिक : आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल्‍याने उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. तुमच्या योजना व्यवस्थित सुरू करण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात काही आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवा.

धनु : आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबासाठी खर्च कराल. तुमची प्रतिमा सुधारेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. रागावर नियंत्रण ठेवा. काही व्यावसायिक सहली पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर : विशेष व्यक्तींची भेट तुमच्‍या प्रगतीसाठी पूरक असेल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करावी लागेल. मुलांसोबत तणाव राहील. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कोणत्याही समस्येवर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

कुंभ : कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळू शकाल. कीर्ती आणि सन्मान वाढू शकतो. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. भावंडांसोबतचे नाते थोडे बिघडू शकते. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group