• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चक्क रिक्षात बसून शिक्षिकेने पुरवल्या कॉप्या !

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 25, 2025
in जळगाव
0
चक्क रिक्षात बसून शिक्षिकेने पुरवल्या कॉप्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२५

व्दितीय मराठी इंग्रजी माध्यमाच्या पेपरला परिक्षा केंद्रा बाहेर एका रिक्षामध्ये बसून एक शिक्षिका दोन विदयार्थ्यांना कॉपी लिहुन देण्यास मदत करत असल्याचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार यावल तालुक्यातील किनगाव परीक्षा केंद्रावर सोमवारी घडला असुन त्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत यावल पोलिसात मुख्याध्यापिकेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, इयत्ता बारावी बरोबरच दहावीच्या परीक्षा देखील सुरु झालेल्या आहेत. त्यात दहावी सीबीएससी पॅटर्नच्या परीक्षा देखील सुरु आहे. सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी व्दितीय मराठी व इंग्रजी माध्यमाचा पेपर असल्याने किनगाव परीक्षा केंद्राच्या परिसरात एका रिक्षामध्ये बसून एक शिक्षिका कॉपी करण्यासंदर्भात व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्यात कारवाई होत नसल्याने कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

दरम्यान, कॉपीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी श्री. धनके यावल पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यांच्या फिर्यादीवरुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीआय प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. वसंत बेलदार हे करीत आहेत.

Related Posts

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

एटीएममध्ये कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची लाखोंची फसवणूक !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group