• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

राज्यातील ‘या’ शहरात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2023
in आरोग्य, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राज्यातील ‘या’ शहरात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३

जगभरात २०१९ मध्ये मोठे कोरोनाचे संकट कोसळले असतांना पुन्हा एकदा राज्यातील मुंबईतून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. हि बातमी वाचून अनेकांना पुन्हा धक्का बसू शकतो. राज्यात दोन वर्ष आजाराचे थैमान सुरु असतांना गेल्या काही महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचा रुग्णाचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे.

सरकारने असं स्पष्ट केलंय की, हा मृत्यू या महिन्यात झालेला नसून जुलै महिन्यात झाला आहे. फक्त त्याची नोंद बुधवारी घेण्यात आलेली आहे. मृत्यू झालेला रुग्ण 75 वर्षीय पुरुष असून त्याला लिव्हरचा कँन्सर होता, अशी माहिती बीएमसी आरोग्य अधिकारी डॉ. दक्शा शहा यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली होती, पण मृत्यूचे ते प्राथमिक कारण नाही. जुन आणि जुलै महिन्यात शहरामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला नव्हता. जुलैमध्ये एक मृत्यू झाला होता, पण तो बुधवारी नोंद करण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच चाचण्या घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात बुधवारी 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये.

Tags: #corona#covid

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group