• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात हद्दपार संशयित माजवत होता दहशत !

एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात हद्दपार संशयित माजवत होता दहशत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२३

शहरातून हद्दपाार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत लोखंडी चॉपर बाळगून दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगाराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परीसरातील रामदेव बाबा मंदिर, सुप्रीम कॉलनी भागात संशयित दिनकर चव्हाण हा चॉपरसह दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना कळताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. दिनकर चव्हाण हत्यारासह असल्याचे निष्पन्न होताच पथकाने संशयिताला शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता ताब्यात घेतले.
हि कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल ललित नारखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास किशोर पाटील करीत आहेत.

Related Posts

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा
जळगाव

June 26, 2025
तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच ; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान !
क्राईम

सरकारला धडकी भरविण्यासाठी राज ठाकरें काढणार मोर्चा !

जनतेला आनंदाची बातमी : विजेचे दर होणार कमी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला हिशोब !

मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्ष पदी संतोष शेलोडे

विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

June 26, 2025
तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच ; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान !

तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच ; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान !

June 26, 2025
सरकारला धडकी भरविण्यासाठी राज ठाकरें काढणार मोर्चा !

सरकारला धडकी भरविण्यासाठी राज ठाकरें काढणार मोर्चा !

June 26, 2025
जनतेला आनंदाची बातमी : विजेचे दर होणार कमी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला हिशोब !

जनतेला आनंदाची बातमी : विजेचे दर होणार कमी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला हिशोब !

June 26, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group