• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर कोसळून भाविक ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर कोसळून भाविक ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२५

देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रेसाठी निघाले असतांना नुकतीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगोत्रीजवळ सात सीटर हेलिकॉप्टर कोसळलं. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, आर्मी, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका आणि  स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दाखल झाले आहेत.

गंगानीपासून पुढे नाग मंदिराच्या खाली भगीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघात ग्रस्त हेलिकॉप्टर खासगी कंपनी एरो ट्रिंकचे होते. हेलिकॉप्टरमधून पायलट आणि सहा भाविक प्रवास करत होते. पायलटचं नाव कॅप्टन रॉबिन सिंह असं आहे. तर सहा प्रवाशांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मात्र हा अपघात कसा झाला, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. चारधाम यात्रेसाठी लाखो भाविक उत्तराखंडला येत आहेत. याचदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये खराब हवामान आहे. हवामान विभागानेही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. चारधाम यात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी पाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.

Related Posts

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group