• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रलंबित प्रकरणे निकाली काढा – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर तहसील कार्यालयातून अनेक दाखल प्रकरणे गहाळ झाल्याचे निदर्शनास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
प्रलंबित प्रकरणे निकाली काढा – रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२३

मुक्ताईनगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, श्रावण बाळ योजना इ योजनां द्वारे शासनातर्फे समाजातील विधवा, अपंग, निराधार, वृध्द यांना मासिक मानधन दिले जाते परंतु तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे दाखल केलेली संगायो, इंदिरा गांधी योजना ,श्रावण बाळ योजनेची प्रकरणे मंजूर होत नाहीत अशी नागरिकांची ओरड असल्याचे व सन 2023 -2023 मधील हजारो प्रकरणे मंजूर न केल्या बाबत लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आणून दिले होते.

तद्नंतर घाईघाईने संबंधित विभागाने दोनच दिवसात यातील प्रकरणे मंजूर केली होती मात्र तरीसुद्धा २०२२ -२३ मधील दाखल शेकडो प्रकरणे पात्र असून सुद्धा अजून पर्यंत मंजूर केले नाहीत तर काही प्रकरणात नियम नसताना सुद्धा वयाच्या दाखल्याची त्रुटी दाखवून नामंजूर केले आहेत अशी नागरिकांची तक्रार आल्या नंतर आज अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांनी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे जाऊन माहिती घेतली असता धक्कादायक बाब निदर्शनास आली. २०२२ – २०२३ मधील शेकडोच्या वर प्रकरणे अजून प्रलंबित असून त्यातील बरेचसे प्रकरणे गहाळ झाली आहेत तर काही प्रकरणे पात्र असतानासुद्धा त्यात नाहक त्रुटी दाखवून ते मंजूर केलेली नाहीत. विधवा आणि अपंग यांना प्रकरण दाखल करतेवेळी वयाच्या दाखल्याची अट नसतानासुद्धा विधवा, अपंग यांचे प्रकरणे वयाचे दाखले नसल्याची अट दाखवून नामंजूर केले आहेत वास्तविक अपंग, विधवा यांना वयाच्या दाखल्याची अट नसते.

कमलाबाई शामराव पाटील या रुईखेडा येथील अपंग असलेल्या वृद्ध महिला आहेत त्यांच्याकडे उपजीविकेचे कुठलेही साधन नाही. त्यांनी अपंग दाखला जोडलेला असतानासुद्धा वयाच्या दाखल्याचे कारण देऊन त्यांचे प्रकरण नामंजूर करण्यात आले होते. असे अंध, अपंग, विधवा, वृद्ध यांची शेकडो प्रकरणे विनाकारण अडवून ठेवल्याचे तर काही दाखल प्रकरणे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. संगायो समितीने बैठक घेतल्या नंतर जी प्रकरणे मंजूर केली जातात त्याची यादी तत्काळ तहसील कार्यालयात लावून त्याची माहिती लाभार्थ्यांना देण्याचा नियम असतानासुद्धा १५ – १५ दिवस यादी प्रसिद्ध करण्यास उशीर लावला जातो या कालावधीत ही यादी बाहेरील काही लोकांना देऊन लाभार्थ्यांकडून हे लोक पैसे वसूल करतात. सोयीस्करपणे काही निवडकच लोकांना न्याय देऊन बाकी प्रकरणे त्रुटीचे कारण देऊन नामंजूर केली जातात. प्रकरणात असलेली त्रुटी गरीब लाभार्थ्यांना सांगितली जात नाही. असे करून लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारनामे सं गा यो समिती करत असल्याचे काही उपस्थित अर्जधारक लाभार्थ्यांनी तिथे सांगितले.

यासंदर्भात अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांनी उपस्थित प्रभारी तहसीलदार श्री.वाडे यांना बाबत विचारणा करून आढावा घेतला व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली. तसेच भविष्यात जर गोरगरीब लाभार्थ्यांना अशा प्रकारचा त्रास दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील सर, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे , सरचिटणीस सुनिल काटे,असिफ बागवान, रउफ खान, संजय कपले, बापू ससाणे, नंदकिशोर हिरोळे, संजय कोळी, मूस्ताक मण्यार, जुबेर अली, अय्याज पटेल, राहुल पाटील, निलेश भालेराव, भूषण वानखेडे, अजय आढायके, चेतन राजपूत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group