• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा खुनाने हादरला : कुऱ्हाडीच्या हल्ल्यात प्रौढाचा खून तर पाच अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जिल्हा खुनाने हादरला : कुऱ्हाडीच्या हल्ल्यात प्रौढाचा खून तर पाच अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२५

जळगाव शहरात तरुणाचा मध्यरात्री खुनाची घटना ताजी असतांना आता मुक्ताईनगर तालुक्यातून एका प्रौढाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील लालगोटा येथे मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून कुऱ्हाडीने केलेल्या वारात एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील मीनाक्षी राणा पवार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिरात देवीची मूर्ती ठेवण्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या कारणावरून दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान लालगोटा गावात आरोपी गुरुदीप निलेश बाबू पवार, राजेंद्र बाबू उर्फ सिगरेट बाबू पवार, क्रिश राजेंद्र बाबू पवार, दीपक जिलेश बाबू पवार, जिलेश बाबू कोनाली पवार, शक्ती कपूर सिगरेट बाबू पवार, शिव कपूर शक्ती कपूर पवार, लताबाई शक्ती कपूर पवार, अनुलेखा दीपक पवार अशा नऊ जणांनी राणा मनमौजदार पवार (वय ४५) याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो जागेवर बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले.

राणा मनमौजदार पवार याच्या मृत्यू कारणीभूत झाल्यामुळे तसेच यात मीनाक्षी राणा पवार राजकुवर, राणा पवार धनकुवर, राणा पवार, सर्जेस पवार, सरजू पवार, तसेच चोनीबाई पवार असे सहा जण गंभीर जखमी झाले. या कारणाने नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, तसेच फॉरेन्सिक टीम दाखल झाले होते. तपास पो.नि. आशिष आडसूळ तपास करीत आहेत.

Related Posts

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group