• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मार्च २०२६

राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली.

प्रवाशांना अखंडित आणि विनाअडथळा सेवा मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले की, नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव सध्या अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, नव्या बसेस ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्या डेपोमध्ये उभ्या न राहता तत्काळ रस्त्यावर धावणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष योजना आखली आहे. लवकरच मुंबईच्या ताफ्यात ३० स्लीपिंग कोच आणि १७० वातानुकूलित (व्हॉल्वो) बसेस समाविष्ट होणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसेस अधिक आरामदायी आणि सोयीस्कर ठरणार आहेत.

महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलतीनंतर आता एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला मान देत हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

कर्मचारी संघटनांच्या बैठकीत चालक-वाहकांच्या दैनंदिन अडचणींवरही चर्चा करण्यात आली. आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचे आणि शिस्तभंग कारवाईत न्याय्य पद्धती अवलंबण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानभवनात विशेष बैठकही पार पडली. या निर्णयांमुळे एसटी महामंडळाच्या सेवेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

Related Posts

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
क्राईम

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !
क्राईम

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group