• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

घरातील व्यवहारात ढवळाढवळ करू नका

आजचे राशिभविष्य दि.२३ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2024
in राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कार्यकुशलतेने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. उधार दिलेले पैसे आज परत मिळू शकतात. तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार अनुकूल परिणाम मिळतील. रुपया येताच खर्चाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तुमचे बजेट योग्य ठेवा. इतरांचे ऐकू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. आज जमीन खरेदी-विक्री टाळा. तुम्हाला आज काही विश्वसनीय पक्षांकडून नवीन ऑफर मिळू शकतात. खूप काम असले तरी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताजेपणा राहील. तुमच्यावर ताण येऊ देऊ नका.

वृषभ : आज घरात शुभ कार्याची योजना असू शकते. कौटुंबिक समस्या किंवा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. जीवनात काही बदल होतील जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मुलांची कोणतीही अपरिचित नकारात्मक कृती तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या योजना कोणालाही सांगू नका. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. प्रकृती चांगली राहिल.

मिथुन : आज संपर्कक्षेत्रातून नवीन संधी मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुमची प्रतिभा आणि क्षमता तुम्हाला कोणतेही नवीन यश मिळविण्यात मदत करतील. भूतकाळातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा तुमच्या वर्तमानावर वाईट परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तुमची ऊर्जा सध्याच्या परिस्थितीवर केंद्रित करा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची आवश्‍यकता आहे. बेफिकीर राहू नका. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. पाय दुखीची समस्‍या जाणवेल.

कर्क : आज अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांत सहभागी व्‍हाल. अनुभवी लोकांच्या सहवासामुळे तुमची कार्यक्षमता आणि व्यक्तिमत्व संवर्धन होईल. मात्र भविष्‍यातील तुमच्या उपक्रमांबाबत कोणाशीही चर्चा करू नका. आळस टाळा. स्वभावात सौम्यता ठेवा. रागामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अनियमित दैनंदिनीमुळेआरोग्य बिघडू शकते.

सिंह : आज तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही यशस्वी ठरू शकतो. जवळचा प्रवासही घडू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. तुमचे काही महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद कायम राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

कन्या : आज मित्राला संकटात मदत कराल. अफवांवर लक्ष देऊ नका. तुमच्या कामाप्रती समर्पित राहा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा वाहन कर्जाबाबत पुनर्विचार करा. मन शांत ठेवा. अहंकार तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे उत्पादनात पुन्हा गती येईल.आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आज धार्मिक यात्रेसाठी कौटुंबिक योजना असेल. तरुणांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील. भविष्यातील निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होईल. दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे दिनचर्या खराब होऊ शकते. कोणाशीही संवाद साधताना आपल्या व्यवहारात सौम्यता ठेवा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कोणताही प्रस्ताव येईल. जास्त काम असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. आाहराबरोबरच दिनचर्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. परिश्रमाचा लाभ मिळेल. विद्यार्थी अडचणींवर मात करण्यास सक्षम असतील. केवळ कुटुंबातील सदस्यामुळे तुमच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होऊ शकतात. यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचा आदर राखा. नकारात्मक विचारांना बळी पडू नका. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. धोकादायक कृती टाळा.

धनु : आज प्रतिष्ठित लोकांबरोबर झालेली भेट फायदेशीर ठरेल. अनुकूल ग्रहामन तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करत आहे. कोणत्याही अनैतिक कृत्यात रस घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. पती-पत्नीमधील गैरसमजामुळे वाद निर्माण होऊ शकतात. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

मकर : आज आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. घरी पाहुण्‍याचे आगमन होईल. जमिनीशी संबंधित कामातील कागदपत्रे व्यवस्थित तपासा. थोडे कल्पकतेने आणि समजूतदारपणाने काम होईल. व्यवसायाशी संबंधित कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सल्ला विचारात घ्या. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ : कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या चांगल्या यशासाठी घरात उत्सवाचे वातावरण असेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आर्थिक व्यवहार करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. घरातील कोणतीही समस्या सोडवताना विवेक वापरा. कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका. कामाच्या ठिकाणी घेतलेले ठोस निर्णय चांगले आणि यशस्वी ठरतील. घरातील व्यवहारात ढवळाढवळ करू नका आणि छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम राहील.

मीन : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने लक्षणीय यश मिळवाल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम असू शकते. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. तुमचे नाते सुधारेल. इतरांचे प्रश्न सोडवल्याने तुमचे महत्त्वाचे काम थांबू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद घालणे योग्य ठरणार नाही. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. अति कामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा आणेल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group